top of page

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ या मासिकाच्या माध्यमातून विविध गोष्टींवर भाष्य केले जाते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांंच्यासह विविध नेते, मान्यवर मंडळी, पक्षाशी निगडीत महिनाभरात घडलेल्या घडामोडी याविषयी वाचकांना या मासिकात वाचण्यास मिळेल. विविध सामाजिक समस्या, राजकारण, अर्थव्यवस्था, शेती आणि अन्य इतर विविध विषयांवरील लेख दर महिन्याच्या मासिकात वाचता येतील. हे ई-मॅगझीन डाऊनलोड करून तुम्हाला सहजरीत्या वाचता येतील.